अंनिसचा सूर्योत्सव 2019 विविध शाखांनी कंकणाकृती/खंडग्रास सूर्यग्रहणाचा घेतलेला वेध
दि. 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारतातून दिसलेल्या कंकणाकृती आणि महाराष्ट्रातून दिसलेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा वेध राज्यातील बहुसंख्य शाखांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिला. जवळपास तीस हजार सौर चष्मे यानिमित्ताने शाखांनी...