अंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य!

एखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ...

कर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला मंजुरी

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2016, 17 नोव्हेंबर 2017 मध्ये भाजपचा विरोध डावलून राज्य विधानसभेत मंजूर झाला होता. या मसुद्यावर कर्नाटकच्या राज्यपालांनी सही केली आणि हा कायदा कर्नाटकात लागू झाला. कशावर बंदी...

वेधक – वेचक

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर कारवाईचा प्रस्ताव त्वचा जळजळणे, उंची वाढणे, केसांची वाढ होणे यासह शरीरसंबंधाबाबत दावे करणार्‍या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता 50 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता...

चळवळीच्या अंतरंगात

विजयवाडा येथील नास्तिक परिषद विवेकवादी, नास्तिकवादी आणि मानवतावादी विचारच समाजाचे भले करू शकतो, असे प्रतिपादन गॅरी मॅकलेलँडल यांनी नास्तिक केंद्र, विजयवाडा, आंध्र प्रदेशच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 11 व्या जागतिक...

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी संथ तपासाबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास साडेसहा वर्षे लोटली. तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या घटनेला जवळपास पाच वर्षे पूर्ण झाली. तरीही तपास यंत्रणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही....

संघर्ष जारी है…

कोरोनाच्या साथीचा विळखा जगभरात आणखीच घट्ट होत चाललेला आहे. हा लेख लिहित असताना कोरोनाबाधितांची जगभरातील संख्या 28 लाख 50 हजारांपर्यंत पोचली असून मृतांची संख्या 1 लाख 98 हजार 116 पर्यंत...

विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख, डॉ. विजयम गोरा यांना विनम्र आदरांजली

विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील नास्तिक केंद्राचे प्रमुख डॉ. विजयम (1936-2020) यांचा 22 मे 2020 रोजी वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भारतातील नास्तिक चळवळीचे अध्वर्यू कायमचे काळाच्या पडद्याआड अस्तंगत झाले. आपण...

सांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता

कोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...

पर्यावरणाचे तीन दूत

मल्हार इंदुलकर, राधामोहन आणि साबरमती, क्रेग लिसन 5 जून, जागतिक पर्यावरण दिन, त्या निमित्ताने तीन व्यक्तींनी (यात एक पिता-पुत्रीची जोडी आहे) आपापल्यापरीने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा परिचय आम्ही अंनिवाच्या वाचकांना करून...

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा

28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. म.अंनिस महिला सहभाग विभागाने या दिवशी ‘गुगल मीट’च्या माध्यमातून संवाद साधला. ही संवाद सभा सुशीला मुंडे, राज्य प्रधान सचिव...