अंनिसचे ‘मानसमित्र’ देत आहेत कोरोना रूग्णांना मानसिक आधार

सोनाली (नाव बदललेले आहे). तिनेच फोन उचलला. आवाज एकदम उत्साही वाटत होता. ‘आजच हॉस्पिटलमधून सोडलेय,’ म्हणाली. ‘आता मी एकदम चांगली आहे. पूर्ण बरी झालेय,’ म्हणाली. मी म्हटलं, ‘वा, छान! खूपच...