डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर – देव न मानणारा ‘देवमाणूस!’
7 सप्टेंबर 2020. सायंकाळी सहा वाजेपासूनच जवळपास सर्वच व्हॉट्सअॅप ग्रुपवर आणि व्यक्तिगतही ‘पोस्ट’ फिरायला लागल्या - ‘सुप्रसिद्ध सर्जन डॉ. टोणगावकर (दोंडाईचा) यांचे कोरोनामुळे दु:खद निधन.’ खानदेशभरातल्या मोबाईलधारकांच्या व्हॉट्सअॅपवर ही बातमी...