दिनविशेष

महिला विशेष

एक संवाद : सावित्रीमाय सोबत…

“माय सावित्री, तू जाऊन एकशेपंचवीस वर्षे होत आहेत… तू जर आमच्या महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर माझी पणजी, आजी, आई, पत्नी, माझी लेक इतकी शिकू शकली नसती, हे वास्तव आहे….

जटा निर्मूलन करणार्‍या मअंनिसच्या नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत

14 ऑगस्ट, 2021 ‘जोगवा’ चित्रपटातील भूमिकेने खर्‍या देवदासींचे खडतर जीवन समजले – अभिनेत्री मुक्ता बर्वे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 14 ते 20 ऑगस्ट या कालावधीत ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार…

डाकीण प्रथेविरुद्ध लढणार्‍या दोन रणरागिणींना ‘पद्मश्री’

भारत हा एकाच वेळी सतराव्या आणि एकविसाव्या शतकात जगणारा दुभंग व्यक्तिमत्त्वाचा देश आहे. एखाद्या बाईला चेटकीण, डायन किंवा डाकीण ठरवून जाळल्याची शेवटची घटना युरोपमध्ये घडली त्याला आता तीनशे वर्षे उलटून…

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक : तानुबाई बिर्जे

पहिल्या सत्यशोधक महिला संपादक म्हणून तानुबाई बिर्जेयांचा उल्लेख केला जातो. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘दीनबंधु’ या पत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव…

विधवांच्या हक्कासाठी उठलेला पहिला आवाज : लताताई बोराडे

सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या शेरेवाडी – आवळाई गावच्या लताताई बाळकृष्ण बोराडे हे नाव आता महाराष्ट्राला हळूहळू परिचयाचे होऊ लागले आहे. त्या एक अशा शिक्षिका आहेत, ज्यांनी स्वतःच्या वैधव्याच्या दुःखावर मात…

सत्यशोधक विमलाबाई बागल महिला चळवळीच्या नेत्या

महाराष्ट्र राज्य श्रमिक महिला समितीच्या अध्यक्षा, माजी आमदार, संयुक्त महाराष्ट्र सीमा सत्याग्रहातील महिला नेत्या, कोल्हापुरातील महिला चळवळीच्या अग्रगण्य नेत्या, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या… अशा अनेक नात्यांनी विमलाबाई बागल यांनी जवळजवळ…

सोलापूर अंनिसकडून दोन स्त्रियांचे जटानिर्मूलन

सोलापूर शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी दोन स्त्रियांचे जटा निर्मूलन केले. एकीला 30 वर्षापासून तिला जट होती. साधारण 5 फूट लांब जट होती. जट कापल्यावर तुम्ही माझा भार हलका केला म्हणून खुप…

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या इंदुमती राणीसाहेब

इंदुमती राणीसाहेब या छत्रपती शाहू महाराजांच्या सूनबाई. राजर्षीचे व्दितीय पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या त्या पत्नी. महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षणसंस्था, कोल्हापूर या संस्थेच्या संस्थापक म्हणून त्यांनी स्त्रीशिक्षणविषयक भरीव कामगिरी…

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ]